ही दोन्हीही वाढत आहेत शिवाय व्यावसायिक वाहनचालकांवरचा ताण ही वाढत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. यात चंद्राचा किंवा इतर घटकांचा काही प्रभाव नसावा असे वाटते.