फारच छान अनुभव आणि त्याचे कथनही अतिशय खुमासदार शैलीत मांडले आहे.
हे सर्व कोण आयोजीत करते व अशी कामे अजूनही चालत असतिलच...याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.