तुझा पैका न तुझ्या या खुर्च्या तुझ्या जाती खालच्या न वरच्या
असा कसा रं अडकून पडला आपलंच इणलं जाळं॥४॥
.. क्या बात है॥
.. फारच आवडली कविता.