जरी संपून गेले आयुष्य
संपणार नाही भविष्य
जोवरी आहे जिवंत मी... कागदावर

 खरोखरच सुंदर झाली आहे कविता.