प्रांजल,
        या अनुवादात मला खरंच कशाची उणीव जाणवत असेल तर ती चित्रांची ! मूळ डच पुस्तक खूप सुंदर आणि बोलक्या चित्रांनी रंगलेलं आहे. इथे अनुवाद देताना चित्रांसह द्यायचा असल्यास काय करता येईल याचाच विचार करत आहे....