GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

असे नांव लिहायाचे कारण की आम्हांसही माहित नसते अंतापर्यंत की वार्षिक घोडरपेट घडणार की नाही ते…

नाही होय होत होत साधारणतः पाच वाजून दहा मिनिटांच्या (हो ह्यालाच काही सैन्यातले लोक ओ-फाईव्ह-वन-झिरो आवर्स वगैरे म्हणतात) आसपास भगवा सिग्नल लाभला (ह्यालाच बहुदा पारवे लोक हिरवा म्हणतात आणिक आम्ही सालाबादप्रमाणे घराच्या दारातूनच प्रस्थान ठेवले… आमचे म्हणजे अगदी डोअर टू डोअर वारी (डीटीडीUU) असते. ...
पुढे वाचा. : अंती घडली ती वारी..