मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:
खरगोश और कछुए की दौड जब तय हुयी, उसी समय नही उससेही पहले खरगोश की पराजय सुनिश्चित हुयी थी, कोई फर्क नही पडता था वो दौड़ता या सोता, विजयी हर हालत में कछुआही होता....
जर्मनी हा ससा होता तर स्पेन कासव.
वेग, कमालीचा दम आणि ताकद ही जर्मनीची बलस्थानं होती. संघामध्ये तरुणांचा म्हणजे अननुभवी खेळाडूंचा संख्या जास्त होती. अर्थातच अधीरता हा त्यांचा गुण होता.
आजपर्यंत झालेल्या एकूण सहा सामन्यांमध्ये ...
पुढे वाचा. : स्पॅनिश आरमाडाने जर्मन रणगाडा थोपवला......