सहयोगी बातमीदार येथे हे वाचायला मिळाले:

मराठी वृत्तपत्रांमध्ये व्यावसायिक नीतिमूल्ये अद्याप नीट रुजलेली नाहीत, हेच खरे. एखादी चुकीची बातमी वा छायाचित्र प्रसिद्ध झाले, तर ते कोणाहीबद्दलचे असो, लागलीच त्याचा खुलासा वा दिलगिरी प्रसिद्ध करणे ही साधी गोष्टही मराठी वृत्तपत्रे अनेकदा करत नाहीत. ज्यांच्याकडे सत्ता आणि मत्ता असते, अशाच ...
पुढे वाचा. : एका विदेशी महिलेचा मराठी दैनिकाबाबतचा धक्कादायक अनुभव