किती सहज लिहीता तुम्ही...!
अनुभवांइतकंच तुमचं लिखाणही ओघवतं आहे. असंच सुरू राहू द्या.

बाकी... नगरीनिरंजन यांच्या मताशीही पूर्णपणे सहमत.
मोहून टाकावं किंवा शक्तीप्रदर्शन करावं, ते निसर्गानेच!

धन्यवाद.