तंत्रज्ञान येथे हे वाचायला मिळाले:
हॅलो फ़्रेन्डस,
कसे आहात आपण. खुप टाइम झाला एकहि पोस्ट मी लिहिली नाही. आज मात्र एनीहावू लिहायचं अस ठरवल व केली स्टार्टिग. फ़ार दिवस झाले माझ्या माईड मध्ये होत की, जरा आपल्या माय मराठी लॅग्नेज बद्दल समथिंग राईट अप करावे. पण, मी जरा वर्कमध्ये बिझी होतो. दॅट्स व्हाय लिहिले नाही .
काय मंडळी, कसा वाटला वरचा उतारा वाचतांना. काही खटकलं की काही खास नाही जाणवलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मराठी उतारा आहे की काहि विनोद. फ़ार दिवसापासुन या विषयावर लेख लिहावा असे वाटत होते पण धीर होत नव्हता. एकतर ...
पुढे वाचा. : मराठी आमची लॅग्नेज (?) !!