कैलासजी.. मस्तंच झाली आहे गझल. क्या बात है. मतल्यानंतर डॉ. कैलास असं लिहिलं नसतं तरी शेर वाचून तुम्ही डॉक्टर आहात हे कळलंच असतं! हाहाहा! सुंदरच रचना. सगळे शेर आवडले!