माझ्या प्रामाणिकतेचा अश्मत्यावर जगाची मनसोक्त तिलांजलीमाझ्यासारखाच प्रत्येक दगड अस्वस्थकधी डोक्यावर बसेल स्वार्थी हातोडाअन होतील चिंध्या कायमच्या
व्वा! वस्तुस्थितीवर नेमके बोट ठेवले तुम्ही!