तर मन माझ्यावर किती बिघडले होते

चिडणे या अर्थी बिघडणे ह शब्द मराठीत वापरत नाहीत असा माझा समज आहे. बिघडणे म्हणजे नादुरुस्त होणे. ही ओळ बदलली तर छान होईल.

"तुझ्यापर्यंत पोचल्यावर झाली कविता
माझ्या कागदावर शब्द मुके पडले होते"

ही द्विपदी फार आवडली.