हुडक्याची व्यवस्था मनोगतवर आहे. पण देवनागरी शब्द शोधण्याच्या दृष्टीने तिच्यात बरीच डागडुजी करावी लागणार आहे आणि ते काम चालू आहे.
तुम्हाला निकड असेल तर
http://www.manogat.com/search
येथे जाऊन ज्या स्वरूपात ती आहे त्या स्वरूपात पडताळून पाहू शकता. आहे तशीही तितकी वाईट नाही ती!