लोकल मध्ये आपल्या पायावर इतरांचा पाय पडण्याचे प्रमाण वाढते असे माझ्या लक्षात आलेले आहे. नेहमीचीच गर्दी, नेहमीचाच मी. पण ज्या दिवशी बुटपॉलीश करतो (म्हणजे रोज करत नाही ), त्या दिवशी हटकून कोणीतरी आपल्या पायची मोहर माझ्या बुटावर उमटवतोच..
याचा आणि अमावस्येला होणार्या अपघातांचा काही संबंध असावा काय?