सुंदर... ओघवती रचना.... अभिनंदन.


का सांगतोस बाबा अभयास कर्मगाथा
द्रवलेत कोण येथे, कोण वितळून गेले?


ह्या शेरात का सांगतोस बाबा, अभयास कर्मगाथा?
द्रवलेत कोण येथे, वितळून कोण गेले     ?   असे केल्यास लयीत होते... चु. भु. द्या. घ्या.