ही कहाणी एककल्ली वाटते आहे..... थोबाडीत खाल्ली म्हणून पल्लवीने टोकाची भुमिका घेणे मनाला पटत नाही आणि बाळ झाले तरी परागने पत्नीस न भेटता परस्पर घटस्फोटास संमती देणे हेही मनाला पटत नाही..... त्यामुळे पुढे जे काही होईल तेही मनाला न पटणारेच व्हावे.... म्हणजे,

१)- पल्लवीने मुलाला अनाथाश्रमात सोडावे..... परागलाही त्याचे काहीच वाटू नये....
२)- मूल हरवावे.... आणि ते सापडावे म्हणून कुणीच प्रयत्न करू नये.... वगैरे.. वगैरे...

डॉ. कैलास