निमित्त येथे हे वाचायला मिळाले:
शब्दांच्या वैभवाने नटलेल्या झाडासारखे विस्तिर्ण मन. त्यात रसिला प्रेमळता झिरपणारी. तेवढाच भावनांचा आविष्कार..मखमली शब्दांनीच फुलावणारी ती तर एक वरवरची नाही तर खोलवर रूतणारी .
गोवा हा तर त्यांच्या कविमनाला भूर घालणारा.. पुण्या-मुंबईत असले तरी माडांच्या स्वप्नांची दाटी येते ती त्या गोव्यातल्या भूमितली.
पुण्यातला एखादा माड पाहिला की ...
पुढे वाचा. : पोएट बोरकर....