तंत्रज्ञान येथे हे वाचायला मिळाले:

नमस्कार मंडळी,
आपण जर मायाजाळाचा नेहमी वापर करत असाल,पण संगणकाचे तज्ञ नसाल. तर तु्मच्या मनात seo हा शब्द नेहमी प्रश्न निर्माण करत असेल. त्याच प्रमाणे संगणकिय अभियंते बोलतांना नेहमीच, ’ seo ला पर्याय नाही ’, ’संकेतस्थळ लोकप्रिय करण्यासाठी seo माहितीगारला भेटा ’. मी ही वाक्य नेहमी आयकायचो. नंतर मी याचा शोध घेतला. त्याची जी माहिती मला भेटली, ती मी आपल्या समोर मांडत आहे. seo हा फ़ार मोठा विषय आहे. त्यात जितक आत शिरलं तितकी त्याची खोली वाढते. त्यामुळे या लेखात ...
पुढे वाचा. : हे काय आहे ?