मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
महाराष्ट्रासाठी एक खूप दुर्दैवी घटना, म्हणजे जेम्स लेन च्या पुस्तकावरील बंदी उठणे. महाराष्ट्र शासनाला साधे ते ही थांबवा आले नाही; ही शरमेची बाब आहे. आणि या बंदी उठण्याला कुणी भाषण स्वातंत्र्यचा विजय असे म्हणत आहे, तर अशा वाचाळांना आणि बोलबच्चन बुद्धिवाद्यांना माझ्या कडून चार थोबाडीत ( संदर्भ: टी.ओ.आय मधील या संधार्भातील बातमी). महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि ते काही आज काल परवा झाले नाही; कितेक वर्षां पासून या ना त्या मार्गाने आणि छोट्या आणि मोठ्या स्वरुपात पुरोगामीवाद महाराष्ट्रात अस्तित्वात आहेच. खुद्द शिवाजी महाराजांचे पुरोगामीपण ...