नेहमीप्रमाणेच छान, खुमासदार शैलीत पावसाची आठवण.

पाण्याची बचत आणि त्याचे महत्व मलाही माझ्या चेन्नैच्या वास्तव्यात कळले होते. दुर्दैवाने मुंबईत मात्र पाणी आणि वीज बचतीचे महत्त्व लोकांना फारसे नसल्याचे दिसते. भार नियमन आणि पाणी टंचाई याची झळ बसल्याशिवाय हे कळणे अवघडच.