वा! गझल भयंकर म्हणजे भयंकरच आवडली! क्या बात है! अजून काय बोलु? ह्यापेक्षा जास्त बोललो तर दाद, दाद उरणार नाही. म्हणून इथेच थांबतो.. पण गझल खरंच आवडली.