दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:

काही प्रसंगात अनुभव येतो कि आपण जरा भलत्या गोष्टींवर जरा अतीच भर देतो आहोत. यात समाजाचे नुकसानच होत असावे. उदाहरणार्थ एका छपाई कारखान्यात गेलो होतो तेथे औषधांची व साबणाची विविधरंगी वेष्टणे छापली जातात. तेथे योग्य दर्जाची वेष्टणे मशिनमधून निघायच्या आधी जवळ जवळ ३००-४०० वेष्टणे निकृष्ट दर्जाची म्हणून फाडून टाकली जात होती. ...
पुढे वाचा. : जरा जास्तच होतंय !