संगणकावर खिडकी , मिंट आणि उबुंतू टाकले आहेत. सहसा खिडकी आणि मिंट वापरतो. कधी कधी ग्रब उडाल्यावर मी उबुन्तू फक्त लाइव सीडी वरून परत लोड करतो. ( अनेकातुन एक बूट करण्यासाठी ! ) ग्रब२ बूटलोडर च्या दुरूस्ती साठी आणखी काही (GUI) पर्याय आहे का ?