अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:

काही दिवसांपूर्वी, भारतातल्याच, ‘भारती एंटरप्रायझेस‘ या कंपनीचे 52 वर्षाचे संचालक व एक बडे उद्योजक श्री सुनील मिट्टल यांनी कुवेत या देशात स्थित असलेल्या ‘झैन‘ (Zain) या कंपनीचा आफ्रिकेमधला सर्व पसारा आपण विकत घेतल्याचे जाहीर केले व असे म्हणता येईल की भारतीय कंपन्यांना एक नवीन कार्यक्षेत्र दाखवून दिले. काही विश्लेषणकारांनी या घटनेचे वर्णन, आफ्रिका खंडात प्रवेश मिळवू पाहणार्‍या चिनी कंपन्यांच्या बरोबरीने, भारतीय कंपन्याही या स्पर्धेत उतरत आहेत याची ही नांदीच आहे असे केले आहे. दुसर्‍या देशांच्यावर आपला राजकीय प्रभाव पडावा किंवा तिथले ...
पुढे वाचा. : क्विक मार्च टू आफ्रिका