या प्रांतात असणारे श्रेष्ठत्वाचे वाद, अतिरेकी व्यक्तीपूजा, क्लिष्ट आणि
बोजड तांत्रिक भाग टाळून थोडेफार भाष्य केलेले आहे.
तुमचा लेख वाचल्या वाचल्याच हे जाणवले होते. संगीताविषयी असे लिहिणे ही पद्धत चांगली आहे.
तांत्रिक भाग आणखी आला तरी हरकत नाही.
येऊद्या आणखी.