लेखात समाविष्ट केलेली चित्रे मुखपृष्ठावर एकेक करून यदृच्छेने दाखवली जातात.

आता ही सुविधा ध्वनिचित्रदर्शनासाठीही अवलंबित केलेली आहे. ध्वनिचित्रदर्शनाशी संबंधित छोटी चित्रे लेखात त्या त्या ठिकाणी दाखवली जातात. यदृच्छेने त्यातल्या एकेका ध्वनिदर्शनातील मोठे चित्र आता मुखपृष्ठावर दाखवले जाईल.

अडचणी/सुचवणी असल्यास त्या येथे प्रतिसादाचे स्वरूपात लिहाव्या.