कथा उत्तम चालू आहे.
मी ती सुरवातीपासून वाचत आहे.
गोष्ट संपल्यावर प्रतिसाद लिहावा असे मनात होते.
अर्थात केव्हा कसा प्रतिसाद द्यायचा हे मला चांगले कळत असेल असे नाही;
संवाद आणि वर्णने लिहिण्याची आपली शैली रोखठोक आहे.
आपण आपल्या पद्धतीने लिहीत राहावे. आम्ही वाचत राहू.