आशुतोश - तोडलस मित्रा .... मला फार वाईट वाटलं होतं पहिला भाग वाचुन, त्यामुळे प्रतिक्रियाही दिली नव्हती, पण भाग २ म्हणजे एकदम जबरदस्त वळण.

माझं एक आवडतं वाक्य आठवलं, "लाईफ इज अनप्रेडिक्टेबल, हेन्स इट इज ब्युटीफुल".