पण इतर देशातील लोकांनी भारतातील दिनदर्शिका बघुनच कामे करावी असा सल्ला द्यावा वाटतो, कारण माझ्या माहितीनुसार सर्वाधिक सुट्या भारतातच असाव्या.
असो. कोरियातील सुट्या (शासकिय) दुवा क्र. १ इथे आहेत. याव्यतिरिक्त चुसुक सणाच्या सुट्या असतात, ज्या चंद्राच्या कलेनुसार तारिख बदलतात.