सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत संस्कारहीन असलेल्या भारतीयांकडून ते कुत्र्याची घाण साफ करतील अशी आशा किंवा अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. ज्या देशात मनुष्यप्राणी खुशाल उघड्यावर घाण करून ठेवतात त्या देशात कुत्र्यांमुळे होणाऱ्या घाणीकडे कोण आणि कसे लक्ष देणार?