असा माझा अनुभव आहे. मी शिकवतांना माझ्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट सुरुवातीलाच सांगतो जर एखादा प्राध्यापक तुम्हाला हा विषय फार अवघड आहे असं सांगत असेल तर त्याचा एकच अर्थ आहे आणि तो म्हणजे त्याला तो विषय नीट समजलेला नाही!

संजय