कुत्रा आणि मालक यांचा रस्त्याचं आरोग्य बिघडवणारा फोटो तुमच्या सेलवर काढा आणि त्याची प्रिंट तुमच्या अर्जाला जोडा, कॉर्पोरेशनची माणसं पुढचं सगळं बघतील. असा कुत्रा बहुदा श्वानपथकाचे लोक येऊन घेऊन जातात आणि मालकाला दंड भरल्या शिवाय कुत्रा मिळत नाही. कुत्रा जप्त होणं हा मोठा 'फॅमिली आणि इज्जतीचा' प्रश्न होऊ शकतो याची तुम्हाला कल्पना आलीच असेल.

बेवारस कुत्री स्टरीलाईज करणं चालू आहे तो प्रश्न सुटेल

संजय