>> त्यात ए. पी. माल्विनोचं "इलेक्ट्रॉनिक प्रिंसिपल्स" हे पुस्तक म्हणजे काय म्हणावं. <<
ए. पी. माल्विनोच्या ह्या पुस्तकावर तर आमचं बी. एस्सी. तरून गेलं.
इलेक्ट्रोनिक्स मध्ये 'जे. डी. रायडर' चं पुस्तक आमच्या आणि आमच्या प्राध्यापकांच्या पण डोक्यावरून जात असे. म्हणून मग आम्ही 'ऍलन मॉटरशेड' चे पुस्तक वापरत असू.
बाकी लेख उत्तमच. पूर्णपणे सहमत.
- धन्यवाद