संजय क्षीरसागर यांस,

उपाय सुचवल्याबद्दल अनेक धन्यवाद. हे उपाय नक्की करून बघायला हवे. फक्त त्यासाठी सकाळी कुत्रा आणि त्याचा मालक ह्यांना रेड हॅंडेड पकडायला हवे.

नगरीनिरंजन यांस,

तुमचे म्हणणे खरे असले तरीही कुत्री पाळणारी माणसे स्वतःला उच्चभ्रू समजतात. त्यामुळे ह्या लोकांना कुत्रा पाळायला जमत आहे तर त्याची घाण साफ करायला जमायला हवे ना!