"निराकार गवसलेल्याचा मूड बघ, तो नेहमी लाईट मूड मध्ये असतो, उत्साही असतो आणि त्याच्या अवतीभवतीच वातावरण बघ तो आहे त्या परिस्थितीत आणि जमेल तशी धमाल आणायचा प्रयत्न करतो,  त्याच्या सहवासात तुम्हाला आपण इथे सहलीला आलोत असं वाटायला लागतं"   आवडलं... !

अगदी निराकार नाही पण शक्य तेंव्हा ह्याच मुड मध्ये असतो मी... आणि हो,  देवकृपेने असे अनेक लोक माझ्या सहवासात आहेत जे मला ह्या आनंद-सहलीची जाणिव करून देतात  त्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार !

पु.ले.शु.
आशुतोश