यशवंत कुलकर्णी Yashwant Kulkarni येथे हे वाचायला मिळाले:

ज्याला त्रास झालाय (अ‍ॅग्रिव्ह्ड पार्टीच ना?) त्यानेच ज्याच्याकडून तो त्रास झालाय त्याच्याकडेच त्रासनिवारणार्थ पुन्हा एकदा स्वत:ला त्रास का करून घ्यायचा? अशावेळी काहीही आगापिछा न ठेवता स्वत:चा स्फोट होऊ द्यावा की नाही? जे समोर स्वच्छ दिसत असेल ते कुठलाही विचार न करता समोरच्याला सांगावं की सांगू नये? म्हणजे स्पष्ट बोलावं की बोलू नये? थोडक्यात फटकळपणा बरा की वाईट? मनात राग तुंबला असेल तर मला तरी तो राग तिथे तसाच आंबवत ठेवावा वाटत नाही. मग तो बाहेर पडल्यानंतर जे नुकसान होईल ते होईल. बर्‍याच वेळा नुकसान न होता लोकांनी नंतर सरळ वागून आश्चर्याचे ...
पुढे वाचा. : शॉक्स - शॉक्स