अशुतोश,

चालू ठेव, सहलीची आठवण कधी आपण करून द्यायची कधी इतर कुणी करून देतो आणि मग मूड एकदम भन्नाट राहतो

मंजुशा,

ही ध्यान प्रक्रिया सोपी आणि सहज आहे. रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही हे ध्यान केलं तर सकाळी जो काय फ्रेशनेस वाटतो त्याची मजा तुफानी आहे, अनुभव जरुर कळव

गाणं सुचणं आणि गुणगुणावसं वाटणं हे त्या मूडचं प्रार्थमिक लक्षण आहे

इलाही ये माजरा क्या है, ये मंजर क्या है

या वो आ गया है या दिल आसमां हो गया है! 

संजय