रात्र पहिल्या पावसाची

गाडीखाली लपण्याची

छताचा आसरा शोधण्याची

रस्त्याच्या मधोमध थांबून

जोरात अंग झटकण्याची

पुन्हा चिंब चिंब भिजण्याची !

बिचाऱ्या कुत्र्यांची अवस्था पाऊस आला की बघण्यासारखी असते !

मयुरेश वैद्य.