मी कसा मिळवू तुला? नवकोट श्रीमंती तुझी अन
मी भिकारी, सदन माझे उंदराचे बीळ आहे.

व्वा छान. आवडले. शीळ आणि कावीळ वाले शेरही आवडले. रीळ वाला शेर समजला नाही.