हरिभक्त,
   या पोस्ट साठी तुम्हाला १०० पैकी ५०० गुण! खुप छान वर्णन, आणि खुप उत्तम दुवे. विशेषतः शुभमहाराजांचा तबला खुप आवडला. लगेच त्यांच्याच इतरही काही फीती पाहिल्या/ऐकल्या.

प्रशासक,
    ध्वनीचित्रदर्शनाची सोय केल्याबद्दल आभार! काहितरी कारणांनी येथे स्ट्रीमिंग फारच सावकाश होते. त्यामुळे सलग पाहता येत नाही. तीच फीत यूट्युबवर जलद (रियल टाईम) स्ट्रीम होते.