आतां अपेक्षा फारच उंचावल्या. शास्त्रीय संगीताचे सामान्य रसिक गायनवादनाचे बारकावे जाणतो. तालाची बाह्य रूपरेषा सोडली तर तबलावादनाचे इतके बारकावे जाणत नाहीं. तालवाद्य वादनांतले एवढे बारकावे जाणणारे विरळाच. तबलावादनातलें सौंदर्य छान टिपलें आहे.
अमूल्य माहितीबद्दल धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच.
सुधीर कांदळकर