मी तुम्हाला रितेपणावर उपाय सुचवला. इंटरनेटवर यापेक्षा जास्त काही होऊ शकत नाही. मी काही जगाला पाणीपुरवठा करू शकत नाही पण मला एक नक्की माहिती आहे की तुमचे विचार तुमचं आयुष्य घडवतात. तुम्ही देखील खरंच काही करू शकत असाल (इथे लिहीण्या शिवाय) तर जरुर करा कारण एकही मनोगती यावर काही (वाचण्या शिवाय) करू शकेल असं मला तरी दिसत नाही.
"...जगात एक अब्जाहून जास्त लोकांना प्यायचं शुद्ध पाणी नाही. दोन अब्जांहून जास्त लोकाना वापरायला पुरेसं पाणी मिळत नाही. त्याचा विचार करणारे आणि त्यासाठी काही करू पाहणारे लोक त्यांचा वेळ जात नाही म्हणून असले उद्योग करतात. आपण त्यात पडायचं नाही"
शुभेच्छा!
संजय