काहितरी कारणांनी येथे स्ट्रीमिंग फारच सावकाश होते. त्यामुळे सलग पाहता येत नाही. तीच फीत यूट्युबवर जलद (रियल टाईम) स्ट्रीम होते.
हा नेमका काय फरक आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे ते कळले नाही.
मनोगताच्या पानावर आणि यूट्यूबच्या पानावर दिसणारी ध्वनिदर्शन फाईल जर तीच असेल तर कुठेही पाहिले तरी फरक पडायला नको असे वाटते.
आता यूट्यूबवर पाहून झाल्यावर मनोगताच्या पानावर पाहून काही फरक आहे का ते पाहावे व सांगावे.