काहीतरी... कधीतरी... उगीचच... येथे हे वाचायला मिळाले:

लहानपणी मोठेबाबांकडे जाण्यासाठी जेव्हा जेव्हा लोकल ट्रेनने प्रवास करायचो तेव्हा तेव्हा ’फर्स्ट क्लास’चा रिकामा डब्बा पाहुन त्या डब्ब्यात प्रवास करावा असं वाटत राहयचे! पण त्याकाळच्या परिस्थितीत ते शक्य नव्हतं! पण जसा नोकरीला लागलो नि पगार वाढत गेला तेव्हा प्रथम दर्जाचा मासिक पास काढावासा वाटला नि हा विचार लगेच अंमलात आणला. लोकलच्या ’द्वितीय दर्जा’ ते ’पहला दर्जा’ ह्या प्रवासात जाणवल की येथे फक्त डब्ब्यांच्या ’सिट्स’ मध्येच नाही तर प्रवाशांच्या ’थॉट्स’ मध्ये सुद्धा बराच फरक आहे.

द्वितीय दर्जा हा सर्वसमावेशक असल्यामुळे येथे अठरापगड लोक ...
पुढे वाचा. : लोकलचा ’फर्स्ट क्लास’