डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
भाग ७ पासुन पुढे>>
पुढचे काही दिवस जोसेफसाठी स्वर्गसुखाचे होते. हातामध्ये सत्ता आणि संपत्ती दोन्ही होती.
रोशनीच्या महालातला राजेशाही थाट तो पुर्णपणे अनुभवत होता. प्रोजेक्टचे काम व्यवस्थीत चालु होते. जोसेफला पुर्ण स्वतंत्रता असल्याने स्वतःला हवे तसे, हवे तेंव्हा बदल तो करवुन घेत होता. सारे काही सुरळीत चालु होते, पण त्याच्या सुखाला गालबोट लागले ते रोशनीच्या एका फोन मुळे..
“जोसेफ, मी एक आठवडा लवकरच येत आहे. इथली सर्व कामं मी लवकर संपवली आणि तुला भेटायला मी आतुर आहे. कधी एकदा तुला भेटते असे झाले आहे ...
पुढे वाचा. : लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ८)