निमित्त येथे हे वाचायला मिळाले:
नियोजन मंडळाचे सदस्य. अर्थतज्ञ. मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु. अशा अनेक पदांवर काम करीत असलेले डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना ऐकताना विविध विषयांबाबतीतली त्यांची नव्याने ओळख झाली.राज्यसभेचे खासदार म्हणून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पाचारण केलेल्या डॉ. मुणगेकरांची जगण्यातली मुल्ये. त्यांचा लेखी स्त्रीला किती महत्वाचे स्थान आहे. भारतातली विषमता. नोकरशाहीत जबाबदारीचे नसलेले भान.बेस्ट फाइव्ह प्रकरणी महाराष्ट्राच्या अधिका-यांची चालढकल. असे कितीतरी विषयीचे त्यांचे स्पष्ट आणि ...
पुढे वाचा. : समाज आज कुठे चाललाय....