पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
आपले गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही आता ब्लॉग सुरु केला आहे. तो सुरु करण्याचा हेतूही त्यांनी आपल्या पहिल्याच पोस्टमध्ये सांगितला आहे. याशिवाय फेसबूकवरही आबा आपल्या भेटीला आले आहेत. काय म्हणतात आबा वाचा....
मला हे म्हणायचंय …
प्रत्येक माणसाला स्वत:ची मत व्यक्तं करण्याचा लोकशाहीत अधिकार आहे. त्याचा मी आदर करतो.एखाद्याचं म्हणणं पटलं नाही तरी ते मान्य करणं ही लोकशाहीची संस्कृती आहे, तेच खर तर लोकशाहीचं सौंदर्य आहे. हे जे सर्वसामान्य माणसांच्या ...
पुढे वाचा. : आता आबा पाटलांचाही ब्लॉग!