नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:
एका मॅक डी बर्गरसाठी मी एक लिटर पेट्रोल द्यायला तयार आहे.
एका मॅक डी बर्गरसाठी मी अर्धा किलो तूरडाळ द्यायला तयार आहे.
स्टेशन ते घर रिक्षानं येण्यासाठी मी एक मॅक डी बर्गर द्यायला तयार आहे.
असं वेगवेगळं म्हणण्याऐवजी एक पैसा नावाचं माध्यम किंवा लिक्विड एक्स्चेंज मिडीयम तयार करून आपण त्याला चौपन्न रुपये असं काहीतरी लेबल देतो. यात मोठीच सोय आहे.
“किंमत” म्हणजे हेच आहे.
आपण एखाद्या गोष्टीच्या बदल्यात काय काय सोडू शकतो त्याची यादी.
पण आपल्याला ...
पुढे वाचा. : दगड..