भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:
हल्ली तारखेने फ़क्त काही serious गोष्टीच ओळखल्या जातात जस २६/११, ९/११, ११/७, २६/७ वगैरे वगैरे पण १३ जुलैला पण काहीतरी घडले होते आणि कुठल्याही क्रिकेटप्रेमीसाठी ते ऎतिहासिकच होते, मी २००२ च्या नॅटवेस्ट फ़ायनल बद्दल बोलतोय. मी बारावीत होतो, आणि आमचे दुपारचे कॉलेज होते (१२ ते ५ काय बोर टाईमिंग होते), तर एक मित्र तीनच्या सुमारास म्हणाला चल बे मी चाललो घरी, मी म्हंटल काय झाल, तो म्हणाला अरे तिकडे लॉर्ड्सवर सचिन पेटलाय, त्यावेळेस मोबाइल वगैरे एवढे काही नव्हते त्यामुळे काही पत्ता नव्हता की कोणाची बॅटिंग आहे वगैरे त्यामुळे ...
पुढे वाचा. : १३ जुलै २००२